मन्या : जन्या, तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे
आणि एक वाईट बातमी आहे.
जन्या : चांगली बातमी सांग पहिले.
मन्या : तुझ्या पप्पांनी सांगितलय,
जर तू नापास झालास, तर तुझं लग्न लावून देणार.
मन्या : आणि वाईट बातमी काय आहे?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जन्या : तू पास झालायस भावा!