मन्या : जन्या, एक गोष्ट लक्षात ठेव!
जीवनात उडायला शिक,
जर उडता नाही आलं तर धाव,
धावता नाही आलं तर चाल,
आणि चालता ही नाही आलं, तर रांगत-रांगत जा…
पण जीवनात कधी थांबायचं नाही.
जन्या : ते सगळं ठीक आहे भावा!
पण जायचंय कुठे?
मन्या : जन्या, एक गोष्ट लक्षात ठेव!
जीवनात उडायला शिक,
जर उडता नाही आलं तर धाव,
धावता नाही आलं तर चाल,
आणि चालता ही नाही आलं, तर रांगत-रांगत जा…
पण जीवनात कधी थांबायचं नाही.
जन्या : ते सगळं ठीक आहे भावा!
पण जायचंय कुठे?