जन्या : काय मन्या! काय म्हणतोस?

मन्या : मस्त! मला एक प्रश्न सतावतो.

जन्या : कोणता?

मन्या : कधीकधी समजतच नाही नेट फ्री आहे की,

आपण फ्री आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालवत राहा…! चालवत राहा…!