मन्या बॉसला फोन करतो. मन्या : सर! मला अतिरेक्यांनी पळवून नेलय. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय. माझे हात-पाय बांधलेत. मला ते कुठेतरी लांब घेऊन जातायत. मी काय करु? बॉस : बघ! शक्यतो हाफ डे ये!