जन्या : मन्या! काय म्हणतोस? मन्या : काही नाही रे! एका गोष्टीचं दुःख वाटतं! जन्या : कसलं रे? मन्या : जेव्हा मित्राला रोज सकाळी दुधाची थैली आणताना आणि कचरा टाकताना पाहतो. ज्याच्या लग्नात आपण 'आया है राजा.' या गाण्यावर नाचलो होता.