मुलीकडचे : आम्हाला असा मुलगा पाहिजे. जो काही खात-पीत नसावा. काही चुकीचं काम करत नसावा. मन्याचे वडील : असा मुलगा तुम्हाला हॉस्पीटलच्या आय.सी.यू वॉर्डातच मिळेल.