बायको : एक खेळ खेळूया.

नवरा : कोणता खेळ?

Irfan Pathan opinion on Twenty20 World Cup team selection sport news
दोन मनगटी फिरकीपटू आवश्यक! ट्वेन्टी-२० विश्वचषक संघनिवडीबाबत इरफान पठाणचे मत
Consistent and self believe key to success best example video
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटी असणाऱ्या स्पर्धकानं कसा जिंकला डाव? VIDEO एकदा पाहाच
ohit Sharma Statement on Impact Player Rule in IPL and Explains Why it is not Helping the Indian Cricket
Rohit Sharma: ‘भारतीय क्रिकेट संघाला याचा काहीच फायदा नाही’, आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडू नियमाबद्दल रोहितचे मोठे वक्तव्य
ipl 2024 quiz in marathi
IPL 2024 QUIZ : आयपीएलचा प्रत्येक सामना आवडीने बघताय? मग क्विझमधील ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तर द्या अन् बक्षीस जिंका

बायको : मी रंगाचं नाव घेतल्यावर तुम्ही डाव्या भिंतीला स्पर्श करायचा

आणि…

मी फळाचं नाव घेतलं की उजव्या भिंतीला स्पर्श करायचा.

नवरा : मी जिंकलो तर?

बायको : जो हारेल तो जिंकणाऱ्याच्या सर्व गोष्टी ऐकेल.

आणि तेही आयुष्यभर.

नवरा : हा गेम तर मीच जिंकेन, चल खेळूया!

बायको : ठीक आहे रेडी! स्टेडी! गो…! ऑरेंज…

नवरा तीन दिवसांपासून विचार करतोय, बायकोनं रंग सांगितला की फळ.