मन्या : आपल्या दोघांकडे मोबाईल असताना? फोन करण्याऐवजी, तू पत्र का पाठवलंस? जन्या : मी फोन लावला होता, पण फोनमधली बाई म्हणाली, 'प्लीज ट्राय लेटर!'