दोन वेडे एकमेकांना फोन करतात. पहिला वेडा : हॅलो! मी बोलतोय! दुसरा वेडा : काय योगायोग आहे! इकडे पण मीच बोलतोय!