जन्या : तुला बायकोने घरातून बाहेर का काढलं?

मन्या : मित्रा तुझ्या सांगण्यावरून

तिला चेन गिफ्ट दिली होती,

म्हणून काढलं.

जन्या : चांजीची होती का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : नाही सायकलची दिली होती.