सुरेश – माझ्या प्रियसीचा वाढदिवस आहे. तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे….
रमेश – मग सोन्याची रिंग दे की…!
सुरेश – हे..! असलं बारीक काय नको….! एकदम मोठा काहीतरी द्यायचंय!
रमेश – मग एमआरएफचा टायर दे कानात घालायला