बायको : अहो.. ऐकलत का? नवरा : का, काय झालं? बायको : २५०० रुपयांची गरज होती, तुमचा पगार झाला की परत करेन.