एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही…..

बायको – जेवलात का?

नवरा – (बायकोची नक्कल करत) जेवलात का?

बायको – माझी नक्कल करू नकोस

नवरा – माझी नक्कल करू नकोस

बायको – चल शॉपिंगला जाऊयात

नवरा – जेवलो मी