लग्न ठरवताना नवऱ्या मुलाची आणि नवऱ्या मुलीची कुंडली आणि पत्रिका जुळवून पहाण्याची पद्धत आहे हे अगदी खरं आहे, पण…
खरं पाहता पत्रिका ही मुलाची आणि मुलीची नव्हे, तर
सासू आणि सूनेची जुळली पाहिजे…
म्हणजे संसार सुखाचा होईल…
अन् मुलाचं काय… तो बिचारा कशाही परिस्थितीत जुळवून घेतोच!