पुणेरी सासू काजू खात होती

सून म्हणाली ‘मलाही द्या हो थोडी टेस्ट’

सासूने एकच काजू हातावर ठेवला

सून : बस्स एकच????

सासू : हो..बाकी सगळ्यांची टेस्ट अशीच आहे.