मुंबईकर : “तूम्ही पुण्याचे का?
पुणेकर : ‘हो.
मुंबईकर : “पण तसे वाटत नाही?
पुणेकर : “मग काय गळ्यात बाकरवड्यांची माळ घालून फिरू?
मुंबईकर : “हां, आता पटलं…!!!
मुंबईकर : “तूम्ही पुण्याचे का?
पुणेकर : ‘हो.
मुंबईकर : “पण तसे वाटत नाही?
पुणेकर : “मग काय गळ्यात बाकरवड्यांची माळ घालून फिरू?
मुंबईकर : “हां, आता पटलं…!!!