लग्नाला गेलो आणि सुपर ५०च्या पंगतीत जेवायला बसलो. म्हटलं जेवायला बसलोच आहे तर एन-९५ मास्क काढुन ठेवावा, कोणीतरी आला आणि द्रोण समजून त्याच्यात वांग्याची भाजी वाढून गेला.!! असं कुठं असतं का.