सुरेश– अरे आज मी घाबरलोय
रमेश– का?
सुरेश– काय सांगू ४० गाड्या अंगावरनं गेल्या
रमेश– तरी सुद्धा तू जीवंत कसा?
सुरेश– अरे पूलाखाली उभा होतो
सुरेश– अरे आज मी घाबरलोय
रमेश– का?
सुरेश– काय सांगू ४० गाड्या अंगावरनं गेल्या
रमेश– तरी सुद्धा तू जीवंत कसा?
सुरेश– अरे पूलाखाली उभा होतो