सुरेश – ‘दीर्घायुष्य मिळावे यासाठी काय करू ?’
ज्योतिषी – लग्न कर.
सुरेश – त्यामुळे मला नक्की दीर्घायुष्य मिळेल का?
ज्योतिषी – नाही..
पण आहे तेच आयुष्य दीर्घ वाटेल…..
सुरेश – ‘दीर्घायुष्य मिळावे यासाठी काय करू ?’
ज्योतिषी – लग्न कर.
सुरेश – त्यामुळे मला नक्की दीर्घायुष्य मिळेल का?
ज्योतिषी – नाही..
पण आहे तेच आयुष्य दीर्घ वाटेल…..