वर्ग सुरू असतो.. गणिताचे गुरूजी शिकवणी घेत असतात. त्यावेळी,

गुरूजी – शून्यापेक्षा लहान काय असतं सांगा बरं..

.

.

.

.

.

.

.

.

गण्या – टिंब

 

गुरूजी चक्कर येऊन पडले…