नवरा-बायकोचं एका विषयावरून जोरदार भांडण होतं…
बायको (चिडून) : मी चालले घर सोडून. रहा तुम्ही एकटेच तुमच्या घरात…
नवरा : मी चाललो देवळात…
बायको (आणखी रागात) : मी अजिबात परत येणार नाहीये तुम्ही कितीही नवस केलेत तरी..
.
.
.
.
.
.
.
नवरा (शांतपणे) : अग वेडे, मी आता नवस फेडायला चाललोय..
बायकोने अजून तरी घराचा दरवाजा उघडलेला नाही