आज जरा घर आवरत होतो. सहज बायकोचा शाळा सोडल्याचा दाखला मिळाला.

म्हटलं वाचू या तरी कशी होती?

त्यातली एक टिपणी वाचून अगदी गहिवरूनच आलं…
.
.
.
.
.
.
.
“आज्ञाधारक”

एकदम टचकन डोळ्यात पाणीच आलं ना राव..