नवरा – काय गं, काल तू मला झोपेत मला शिव्या का देत होतीस?
बायको – नाही हो.. तुमचा ना काही तरी गैरसमज झालेला दिसतोय…
नवरा – कसला गैरसमज ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बायको – हाच.. की मी झोपेत होते म्हणून…