एक जण : डॉक्टर मला आजकाल उंदीर झाल्यासारखं वाटतंय.
डॉक्टर : अहो, असं काही नसतं. भ्रम आहे तुमचा हा. या गोळ्या घ्या. माझ्यासमोरच घ्या. काही नाही वाटणार
(थोडय़ा वेळाने धावत धावत..)
एक जण : डॉक्टर डॉक्टर,
डॉक्टर : आता काय?
एक जण : तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्यानंतर आता तसं काही वाटत नाहीय मला, पण रस्त्यावर एक मांजर बसलंय, त्याचं काय करू?