पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघाली आहेत..
येवले चहा
सायबा चहा
कडक चहा
भोसले चहा
हरमन चहा
मायेचा चहा आणि
प्रेमाचा चहा.
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला. सगळ्यात कोणता चहा चांगला?
त्यावर तो म्हणाला..
फुकटचा चहा!!