अमेरिकन : आमच्या देशात सर्वजण उजवीकडून गाड्या चालवतात
तुमच्याकडे काय पद्धत आहे?
पुणेकर : तसं काही फिक्स नसतं.
समोरचा कुठून येतोय, यावर सर्व अवलंबून असतं