प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात ठेवा.
लाल सिग्नल असताना गाडी थोडी, थोडी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही.
प्रिय मुंबईकरांनो,
आयुष्यात एक गोष्ट कधीच विसरू नका.
प्लॅटफॉर्मवरून कितीही वेळा वाकून पाहिलं, तरी ट्रेन लवकर येत नाही.