संता : चूक झाल्यावर माफी मागणाऱ्याला माणसाला काय म्हणतात?
बंता : समजूतदार
संता : फारच सुंदर. आता सांग चूक नसतानाही जो माफी मागतो तो कोण?
बंता : बॉयफ्रेंड