संता आणि बंता यांची सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू असते.
संता म्हणतो, किती पार्ट्या असाव्यात?
बंता : मी काही राजकारणातील तज्ज्ञ नाही…
मला वाटतं तीनच पार्ट्या असाव्यात..
एक बुधवारी, दुसरी शुक्रवारी , तिसरी रविवारी