एक मोटारसायकलवाला पत्ता विचारण्यासाठी बंड्याकडे येतो

EXCUSE ME

मला लाल िकल्ल्यावर जायचेय?

बंड्या – जा ना भावा मग…, असं सर्वांना सांगत जाशील तर कधी पोहचणार…