बंड्या : ब्यूटी पार्लरचं मराठी नाव माहित आहे का?
सोन्या : हो
बंड्या : काय? मलाही सांग
सोन्य : महिला मुख तात्पुरता कायापालट जादुई केंद्र