एक मतदार वोटिंग मशीन समोर बराचवेळ उभा असतो

मतदान अधिकारी : काय झालं?

मतदार : “रात्री कुणी पाजली त्याचं नावंच आठवत नाही”.