मुलगा – तू किती शिकली आहेस?
मुलगी – मी कोर्स केला आहे.
मुलगा – कसला?
मुलगी – डी.बी.एस
मुलगा – म्हणजे काय ?
मुलगी – धुणी, भांडी, स्वयंपाक ( डी.बी.एस)

मुलगा – तू किती शिकली आहेस?
मुलगी – मी कोर्स केला आहे.
मुलगा – कसला?
मुलगी – डी.बी.एस
मुलगा – म्हणजे काय ?
मुलगी – धुणी, भांडी, स्वयंपाक ( डी.बी.एस)