बायको : आपला शेजारी आपल्या बायकोचं किती कौतुक करतो. तिच्या वाढदिवशी फुलांचा सडा घालून फुलांवर बसवतो. नाहीतर तुम्ही…
नवरा: उगीच वाद नको करू, तुला माहिती आहे त्याचा फुलांचा व्यापार आहे आणी माझा व्यापार मिरच्यांचा आहे.