संता बंताला – समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत. एक १००० आणि दुसरी १०० ची
तू कोणती घेशील?
बंता – १०००ची
संता – खुळ्या…म्हणून आपल्यावर विनोद होतात…मी असतो तर दोन्ही नोटा घेतल्या असत्या…