रेल्वेत टीसी आलेला पाहून जोशी काका उभे राहिले आणि आपले तिकीट शोधू लागले. शर्ट, पँट आणि अगदी बनियनचेही खिसे तपासून झाले.
डब्यात बसलेल्या सहप्रवाशाने विचारले, “काय शोधताय..?”
जोशी काका- “तिकीट!”
सहप्रवासी- (हसून) अहो, मग तुमच्या तोंडात काय आहे?
जोशी काका- “अरेच्चा, हो की!”
अर्धवट भिजलेलं ते तिकीट कसेबसे तपासून टीसी गेला.
त्यानंतर सहप्रवाशाने जोशी काकांच्या विसरभोळेपणाची टिंगल उडवण्यास सुरुवात केली.
जोशी काकू त्याला मूर्खात काढत म्हणाले, “ते तिकीट कालचं होतं. आजचं तिकीट सापडत नाहीसं पाहून मी मुद्दाम कालचं तिकीट तोंडात धरून त्यावरची तारीख उडवली होती!”

 

rishi kapoor felt bad when director ramesh sippy called him chintoo
Video : दिग्दर्शकाने ‘चिंटू’ हाक मारताच ऋषी कपूर झालेले नाराज, भर कार्यक्रमात म्हणाले होते, “माझ्या मुलांना कधीच…”
Maharashtra Din 2024 marathi actors special song
महाराष्ट्र दिन : पारंपरिक साज, मुंबई दर्शन अन्…; मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत! सर्वत्र होतंय कौतुक
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”