सोनू – बाबा, मला बाईक घेऊन द्या ना…

बाबा – का? देवाने दोन पाय कशाला दिलेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू – एक किक मारायला आणि दुसरा गिअर बदलायला…