08 July 2020

News Flash

गुजरातच्या आमदाराचा मुंबईत डेंग्युने मृत्यू

  गुजरात विधानसभेचे आमदार राजा पटेल यांचा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात डेंग्युने मृत्यू झाला. सुरत येथे राहणारे पटेल यांना डेंग्यु झाल्यानंतर सुरतमध्येच उपचार सुरू झाले होते.

| August 6, 2015 01:16 am

 

गुजरात विधानसभेचे आमदार राजा पटेल यांचा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात डेंग्युने मृत्यू झाला. सुरत येथे राहणारे पटेल यांना डेंग्यु झाल्यानंतर सुरतमध्येच उपचार सुरू झाले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना ३ ऑगस्ट रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंदुजा रुग्णालयातही उत्तम उपचार देऊनही त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर बुधवारी त्यांचे निधन झाल्याचे हिंदुजा रुग्णालयाच्या डॉ. संजय अग्रवाल यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2015 1:16 am

Web Title: gujrat mla dead in mumbai
टॅग Dead
Next Stories
1 हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष केल्याने अपघात?
2 मंत्रिपदासाठी आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे
3 खारफुटीतील कचरा त्वरित उचला
Just Now!
X