30 September 2020

News Flash

उद्या मेगाब्लॉक

डाउन जलद मार्गावरील सेवा ब्लॉकदरम्यान ठाण्यापुढे डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल.

| January 10, 2015 03:02 am

*कुठे : ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गावर
*कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वा.
*परिणाम : डाउन जलद मार्गावरील सेवा ब्लॉकदरम्यान ठाण्यापुढे डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल. या गाडय़ा ठाण्यापुढे सर्व स्थानकांवर थांबतील, तर जलद गाडय़ा दोन्ही मार्गावर आपल्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, शीव, माटुंगा या स्थानकांवरही थांबतील.

*कुठे : नेरुळ-मानखुर्द दोन्ही मार्गावर
*कधी : सकाळी ११ ते दुपारी ३ वा.
*परिणाम : ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या दरम्यानची वाहतूक बंद राहील. मात्र सीएसटीवरून मानखुर्दपर्यंत आणि पनवेलहून नेरुळपर्यंत विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.

*कुठे : सांताक्रूझ-गोरेगाव या दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर
*कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
*परिणाम : अप आणि डाउन मार्गावरील सर्व जलद गाडय़ा या दोन स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून धावतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 3:02 am

Web Title: mega block on three railway lines tomorrow
टॅग Mega Block
Next Stories
1 मेट्रो भाडेवाढ जाचकच
2 ‘मध्य रेल्वेसाठी स्वतंत्र कृती दल’
3 ‘जस्ट डायल’द्वारे फसवणूक
Just Now!
X