लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीच्या धनादेशांचा ओघ लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने सुरू आहे.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे –

*सौरभ विजय भट, ठाणे रु. १,००,००० *विलास ढोल्ये, ठाणे रु. ७५,००० *अशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. ठाणो रु. ५०,००० *तुळशीदास बी. पेडणेक र, ठाणे रु. ३०,००० *मुकुंद पी. कोतवाल, ठाणे रु. २५,००५ *माया श्रीकांत व्यवहारे, अमरावती रु. २५,००० *रंजन एम, कोतवाल, ठाणे रु. २०,००४ *प्रमोद बी. दिवाण, ठाणे रु. २०,००० *शशी जुवेकर, ठाणे रु. २०,००० *मधुगंधा पी. प्रधान, ठाणे रु. १४,०००

*श्रीकांत आर. मेहरूणकर,ठाणे- माधवी श्रीकांत मेहरूणकर यांच्या स्मरणार्थ रु. ११,००० *संजय विष्णु धस,डोंबिवली रु. १०,०७० *शालिनी नारायण जाईल, ठाणे रु. १०,००० *नारायण जनार्दन जाईल, ठाणे रु. १०,००० *एम. आर. वाक णकर, ठाणे रु. १०,००० *विजय हरि भट, ठाणे रु. १०,००० *शैला अनिल कानडे, ठाणे – कै. नलिनी गोपाळ भावे यांच्या स्मरणार्थ रु. १०,००० *धनंजय श्रीनिवास कानडे, डोंबिवली रु. १०,००० *नीता आक्रे, ठाणे १०,००० *डी. एम. प्रभू, ठाणे रु. १०,००० *सुरेश र. दास्ताने, ठाणे रु. १०,००० *मयुरेश एस. माळी, मुलुंड रु. १०,००० *मंदा अनिल बेहेरे, डोंबिवली रु. १०,००० *एस. एम. पणशीकर, ठाणे रु. १०,००० *पुष्पा यशवंत खडसे, मुलुंड रु. १०,००० *नंदलाल पंढरीनाथ वाघ, ठाणे -वडील कै. पंढरीनाथ शेठ वाघ व आई कै. कमलाबाई वाघ यांच्या स्मरणार्थ रु. १०,००० *यशवंत केळकर, भांडुप रु. १०,००० *विनायक गोरे, कल्याण रु. ८,८०० *विजय श्रीकृष्ण पाठक, ठाणे रु. ८,००० *जयंत दाबके, ठाणे रु. ८,००० *वैशाली दाबके, ठाणे रु. ८,००० *दिलीप पंढरीनाथ प्रधान, ठाणे रु. ७,५०० *विनीता व्ही. पटवर्धन, ठाणे – कै. विमल एम. पटवर्धन यांच्या स्मरणार्थ रु. ७,००३ *दिनेश काळे, डोंबिवली रु. ६,६०६ *सुधाकर जी. जोशी, मुलुंड रु. ६,००० *नेत्रा एच. दांडेकर. ठाणे रु. ६,००० *रामदास हिरामण राणे, कल्याण रु. ६,००० *जयश्री प्रभाकर जोशी, ठाणे रु. ५,००१ *रघुनाथ दिगंबर मिठबावकर, सांताक्रुझ रु. ५,००० *निलेश व्ही. जोशी, ठाणे रु. ५,००० *गौरव ए. के. रु. ५,००० *सुजाता ए. ठाकूर, मुलुंड रु. ५,००० *यशवंत नारायण पेंडसे. ठाणे रु. ५,००० *पांडुरंग गणपत बोराडे, ठाणे रु. ५,००० *अनिता सतीश गजरे, भांडुप रु. ४,५०० *अजित कुलकर्णी, ठाणे रु. ४,००० *सुभाष व्यंकटेश भावे, ठाणे रु. ३,००० *डॉ. श्रीराम पंडित, ठाणे – कै. घन:श्याम, कै. नर्मदा व कै. चंद्रभागा यांच्या स्मरणार्थ रु. ३,००० *संपदा नयनकुमार नाखरे, ठाणे रु. ३,००० *उषा रवींद्र रामदास, ठाणे रु. २,५०० *सुभाष पी. परब, ठाणे रु. २,५०० *जयश्री एस. परब, ठाणे रु. २,५०० *वरदा बी. लागू, ठाणे रु. २,५०१ *विजय आखडे, चिपळूण रु. २,३०० *काशिनाथ सीताराम वझे, बदलापूर रु. २,२२२ *नीला शं. मोघे, कल्याण रु. १,१००, अरुण मुक्ताजी खरात, ठाणे – कै. मुक्ताजी विठोबा खरात यांच्या स्मरणार्थ रु. २,००० *कांचन प्रदीप देवधर रु. २,०००

*केतकी घारे, पुणे रु. २,००० *संजय मधुकर पाटील, ठाणे रु. २,००० *मोहिनी नरवणकर, दापोली रु. २,००० *सागर रामचंद्र गुरव रु. २,०००, जयंती पी. पै, मुलुंड रु. २,००० *सर्वेश एस. देवस्थळे, ठाणे रु. १,१११ *श्रीपाद वसंत कुलकर्णी, ठाणे रु. १,१११ *नंदा रामचंद्र कदम, ठाणे रु. १,१०१ *उषा वसंत रोहणेकर, खारघर रु. १,१०० *आधार (ए.पी.एम.आर.सी.)ठाणे रु. १,००१ *स्वाती श्रीराम मुंजे, कल्याण रु. १,००१ *एच. आर. भांबुरे,ठाणे रु. १,००१ *विलास डी. घारे, ठाणे रु. १,००१ *प्रियांका अरुण खरात, ठाणे रु. १,००० *स्नेहा अरुण खरात, ठाणे रु. १,०००

*सुभद्रा मुक्ताजी खरात, ठाणे रु. १,००० *अलका करकरे, ठाणे रु. १,००० *रवींद्र पाध्ये, ठाणे रु. १,००० *अरुण शामराव काकडे, ठाणे रु. २,००० *स्नेहा एन. अभ्यंकर, ठाणे रु. १,००० *रामदास ग. खरे, ठाणे रु. १,००० *अनामिक रु. १२,०००         *रंगनाथ नाशिककर, कुर्ला (पू), रु. ३००० *रामचंद्र गोठणकर, कुर्ला (पू), रु. १००० *रमेश पटवर्धन, गोरेगाव, रु. ५००० *अभिजीत माधव कुलकर्णी, बोरिवली (प), रु. १०००० *सुधीर परळकर, पवई, रु. ४००० *शोभा चांदोरकर, माहिम, रु. १५००० *रेखा गायकर, दहिसर (पू), रु. १००१ *माधुरी उल्हास मठकर, चेंबूर (पू), यांजकडून स्व. उल्हास मठकर यांचे स्मरणार्थ रु. ५००० *गुरुदास, दिनकर पंदुरकर आणि माधुरी मठकर, चेंबूर यांजकडून स्व. निर्मला दिनकर पंदूरकर यांचे स्मरणार्थ रु. ५००० *अंकीता रमेश परब, विक्रोळी (पू), रु. १२००० *अरुण गंगाराम खेडेकर, चेंबूर, रु. २०००० *चंद्रशेखर कृष्णा पाटील, मालाड (प), रु. ३००० *आरोही सुरेश म्हसकर, बोरिवली (प), रु. ५००० *सुभाष रेडकर, गोरेगाव (प), रु. १००१ *भारती व्हटकर, चुनाभट्टी, रु. २००० *चित्रा नाडकर्णी, बोरिवली (प), रु. ११०० *दामोदर विष्णू नेने, बडोदा, रु. ५००० *शोभना सावंत, मुलुंड (पू), रु. ११०१ *विलास शिंदे, बेलापूर, रु. ३००० *अरविंद आपटे, डोंबिवली (पू), रु. १००० *सुधा हेमंत घरत, बोरिवली (प), रु. २०००० *सुशिला गुर्जर, अंधेरी, रु. ५००० *जितेंद्र जाधव, नायगाव, रु. ६००० *लतिका विलास समेळ, नालासोपारा (प), रु. २००० *श्रीपाद अनंत सापळे, कांदिवली (प), रु. २००० *सुनिला जोशी, गोरेगाव (प), रु. ८६००

(क्रमश:)