04 March 2021

News Flash

चांगल्या कामाला पाठबळ

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे -

गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीचे धनादेश लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने जमा होत आहेत. चांगल्या कामाला वाचकांचे भरभरून पाठबळ मिळत असल्याचा प्रत्यय येत आहे.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे –

*गुरुनाथ दत्तात्रय कोल्हटकर, विलेपार्ले (पू), रु. ५०००० * पांडुरंग देवकर रु. २००० *नंदिनी बसोले, अंधेरी (प), रु. २००० *सुभाष आणि मंदाकिनी करंदीकर, बोरिवली (प), रु. ६००० *प्राजक्ता प्रभाकर चाळके, दादर (पू), रु. ४६०४ *शीला सतीश परळकर, दादर रु. २००२ *राजेंद्र देशपांडे , डोंबिवली (प), रु. १०००० *राजीव रकवी, वसई (प), रु. ९००० *गणेश नेने, बोरिवली (पू), रु. १०००० *शीतल रजनीकांत शिंदे, डोंबिवली (प), यांजकडून स्व. रजनीकांत महादेव शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. १००० *उषा केसकर, बोरिवली (प), रु. १०००० *वासंती माधव कुलकर्णी, पवई रु. २५०० *शुभदा कुलकर्णी, कुर्ला (पू), रु. ४००० *मालविका पुरोहित, रु. ४००० *शर्मिला साठे, कांदिवली (प), रु. १००० *शालिनी काळे रु. ५००० *गोविंद शांडिल्य, मुलुंड रु. ३००० *अमोल देवीदास हांडे, नवी मुंबई रु. १००० *विनायक महामुनकर, मालाड (प), रु. १००१ *उषा जोशी, गोरेगांव (प), रु. ४००० *शशिकला सावंत, विलेपार्ले (पू), रु. ११००० *रमेश पटवर्धन, गोरेगांव (प), रु. ५००० *किशोर बोरकर, दादर रु. ४००० *रमेश मुकुंद पेडणेकर, ३००१ *के. व्ही. अनगोल, अंधेरी (पू), रु. १००० *स्वप्नील अजीत पाटील, अंधरी (पू), रु. ११११ *नारायण तुकाराम मोरे, श्रीवर्धन रु. ४००४ *अनिल उल्का क्षिरसागर, घाटकोपर रु. ५००० *केतन दिलीप लागू, अणुशक्तीनगर रु. ५००० *वीणा अशोक गोखले, कल्याण (प), रु. ५००० *अरुण दळवी, चेंबूर रु. २००० *सरोजिनी अरुण दळवी, चेंबूर रु. २००० *मंदार आणि मीनल जोशी, बोरिवली (प), रु. १८००० *मनीषा भोईर, बोरिवली (प), रु. २००० *अरुण बात्रा, कांदिवली (पू), रु. २०००४ *अर्चना बात्रा, कांदिवली (पू), रु. २१००० *स्वाती आणि सुधीर दामले, दादर रु. १०००० *किरण देशपांडे, कांदिवली (प), यांजकडून स्व. शालीनी आणि शंकर देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. ३००० *कांचन देशपांडे, कांदिवली (प), रु. इंदिरा आणि गणेश संभूस यांच्या स्मरणार्थ रु. २००० *आशा आव्हाळे, माटुंगा रु. २२०१ *माधव मेहेंदळे, चेंबूर रु. १५३०० *संध्या एन. पडते, दहिसर (प), रु. ५५०३ *सुप्रिया भिडे, मालाड (प), रु. ११०० *अपर्णा दाबके, नेरुळ रु. १००० *दत्तात्रय बाळकृष्ण गोडबोले, गोरेगांव (प), रु. १००१ *संतोष मुकुंद राजवाडे, बोरिवली (प), रु. ४४०० *अभिजीत जोगळेकर, बोरिवली (प), यांजकडून स्व. दिनानाथ जोगळेकर यांचे स्मरणार्थ रु. २०००० *रवींद्र चिपळूणकर, मालाड (पू), रु. १००० *न्या. प्रकाश शंकर पाटणकर, शिवडी रु. १०००० *देवयानी आणि सचिन गानू, वडाळा रु. १९०००.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:36 am

Web Title: sarva karyeshu sarvada part two
Next Stories
1 शिक्षकदिनी प्राध्यापक रजेवर
2 मराठवाडय़ात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ३०० कोटींची रोजगार योजना
3 १२ अभियंते आठ महिने नियुक्तीविना!
Just Now!
X