ऐन गर्दीच्या वेळी मुंबईच्या रेल्वेचे नित्यनेमाचे रडगाणे थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. सीएसटी स्थानकाहून पनवेलला जाणाऱया लोकलमध्ये कुर्ला स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
तांत्रिक बिघाडामुळे ही लोकल मध्येच बंद पडल्यामुळे मागील सर्व गाड्या अडकून पडल्या आहेत. आधीच रडतखडत सुरू असलेल्या हार्बर रेल्वेत नेमक्या गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कामावरून घरी परतणाऱया चाकरमान्यांना प्रवासाच्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागणार आहे. तर, परतीला निघालेले अनेक प्रवासी मध्येच अडकून पडले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत
ऐन गर्दीच्या वेळी मुंबईच्या रेल्वेचे नित्यनेमाचे रडगाणे थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. सीएसटी स्थानकाहून पनवेलला जाणाऱया लोकलमध्ये कुर्ला स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
First published on: 22-12-2014 at 05:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical problem in panvel local harbour line disturbed