दादगिरी करीत उपनगरी गाडय़ांचे दरवाजे अडवणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात रेल्वे पोलिसांची कारवाई सोमवारीही कायम राहिली आहे. सोमवारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांच्या संयुक्त कारवाईमध्ये दादर येथे ३४ प्रवाशांना पकडण्यात आले. या कारवाईमुळे अशी दादागिरी करणारे प्रवासी धास्तावले असून कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘डोअरकीपर’ प्रवाशांवरील कारवाई सुरूच
दादगिरी करीत उपनगरी गाडय़ांचे दरवाजे अडवणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात रेल्वे पोलिसांची कारवाई सोमवारीही कायम राहिली आहे. सोमवारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांच्या संयुक्त कारवाईमध्ये दादर येथे ३४ प्रवाशांना पकडण्यात आले.
First published on: 05-03-2013 at 04:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on doorkeeper by railway police