मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट १० जून रोजी पक्षाचा २६ वा स्थापना दिवस पुण्यात साजरा करणार आहेत. बालेवाडी येथील स्टेडियममध्ये अजित पवार गटाने वर्धापन दिनाचे आयोजन केले आहे. वर्धापन दिनाला राज्यभरातून १५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे पक्षाचे नियोजन आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2025 रोजी प्रकाशित
वर्धापनदिनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे पुण्यात मेळावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट १० जून रोजी पक्षाचा २६ वा स्थापना दिवस पुण्यात साजरा करणार आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-06-2025 at 23:28 IST | © The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar and sharad pawar of ncp factions to hold gatherings in pune on anniversary mumbai print news amy