माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात योजिलेली जलयुक्त शिवार योजनेपासून प्रभावित होऊन महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरीने नुकतीच मुख्यमंत्री यांची ‘वर्षा’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जलयुक्त शिवार अभियान या चांगल्या मोहिमेत आपला सहभाग असावा म्हणून अंकुशने ४ लाखांची देणगी चीफ मिनिस्टर रिलीफ फंड जलयुक्त शिवार योजनेसाठी देऊ केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
अंकुश चौधरीचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात!
अंकुश चौधरीने ४ लाखांची देणगी जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-05-2016 at 20:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhari gives rs 4 lakhs to jalyukt shivar yojna