मध्य रेल्वे कोलमडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतचं जात असल्याचे दिसत आहे. आजही तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून जाणारी वाहतूक कोलमडली आहे. सीएसटी-बदलापूर या जलद लोकलचा पेन्टोग्राफ तुटल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्याचे कळते. ऐन कामाला जाण्याच्या वेळी बिघाड झाल्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2014 रोजी प्रकाशित
मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वे कोलमडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतचं जात असल्याचे दिसत आहे.
First published on: 16-12-2014 at 10:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway still faces technical difficulties in mumbai