कमाल तापमानात घट

सांताक्रूझ येथे २८.८ अंश सेल्सिअस आणि कु लाबा येथे २८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

मुंबई : शनिवारी सकाळपासून मुंबईत विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्याने दिवसभर वातावरण ढगाळ होते. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी घट दिसून आली.

सांताक्रूझ येथे २८.८ अंश सेल्सिअस आणि कु लाबा येथे २८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे २०.८ मिमी, तर सांताक्रूझ येथे २८.४ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाचा जोर वाढणार

पुणे : अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह इतर काही ठिकाणी रविवारपासून (११ जुलै) चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decrease in maximum temperature akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या