ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून पडून एक महिला जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रुक्साना शहा (५०) असे या महिलेचे नाव असून या अपघातात तिच्या दोन्ही पायांना जबर इजा झाली आहे. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
रेल्वे पुलावरून पडून महिला जखमी
ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून पडून एक महिला जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
First published on: 26-01-2014 at 03:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fall from railway bridge woman injured