अंधेरीतील साकीनाका येथील न्यू तेजपाल इंडस्ट्रीयल इस्टेटला आज भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाडया आणि पाण्याचे ५ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, जवनांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये अनके छोटेमाठे कारखाने असल्याने आगीत कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2015 रोजी प्रकाशित
अंधेरीतील न्यू तेजपाल इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग
अंधेरीतील साकीनाका येथील न्यू तेजपाल इंडस्ट्रीयल इस्टेटला आज भीषण आग लागण्याची घटना घडली.

First published on: 17-01-2015 at 03:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at new tejpal industrial estate