गोष्ट मुंबईची Video: एकेकाळी भारतीय व कुत्र्यांना बंदी असलेले जिमखाने

खाऱ्या पाण्यात डुंबलं की तब्येत सुधारते असा समज होता. त्याकाळी अनेक कल्बजमध्ये इंडियन्स व डॉग्ज नॉट अलाउड हे धोरण होतं.

gosht mumbaichi loksatta
मुंबईमधील जिमखान्यांची गोष्ट

पूर्ण मरीन ड्राइव्ह दिसतो तो रेक्लमेशन किंवा समुद्रात भराव टाकून मिळवलेला भूभाग आहे. कुपरेज मैदानाच्या पश्चिम तटावर समुद्रालगत दोन सी बाथ होत्या. म्हणजे समुद्राचं खारट पाणी सोडलेले जलतरण तलाव. खाऱ्या पाण्यात डुंबलं की तब्येत सुधारते असा समज होता. त्याकाळी अनेक कल्बजमध्ये इंडियन्स व डॉग्ज नॉट अलाउड हे धोरण होतं. असे कोणकोणते जिमखाने मुंबई होते, जाणून घेऊयात त्यांचा इतिहास…

YouTube Poster

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gosht mumbaichi history of mumbai gymkhanas in mumbai where indians and dogs ware not allowed scsg

Next Story
मुख्यमंत्र्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा ; चंद्रकांत पाटील यांची मागणी
फोटो गॅलरी